💠प्रश्न - यावर्षी 2020 मध्ये Mpsc परीक्षा घेणार कि नाही?
👉उत्तर - याचे उत्तर शोधण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या Mpsc करणाऱ्या खूप जास्त विद्यार्थीनचे परीक्षा सेन्टर मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर असते परंतु सध्या कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण याच ठिकाणी आहेत त्यामुळे जरी lockdown टप्याटप्याने निघाला तरी वरील ठिकाणचा lockdown सर्वात शेवट निघण्याची श्यक्यता आहे. त्याचबरोबर lockdown निघाल्यानंतर जिल्हाबंदी निघणे पण आवश्यक आहे कारण त्याशिवाय मुले प्रवास करून परीक्षा केंद्रावर जाऊ शकणार नाहीत.याचा अर्थ असा होंतो कि जेंव्हा संपूर्ण महाराष्ट्रातील corona स्तिती आटोक्यात येईल तेंव्हा परीक्षा होऊ शकतील.याला किती वेळ लागेल हे कोणीच सांगू शकत नाही. (टीप -आयोग असेही करू शकते कि ज्यांच्याकडे हॉलतिकीट आहेत राज्यसेवा व संयुक्त परीक्षा अश्यानाच प्रवासाची मुभा देऊन परीक्षा घेऊ शकेल परंतु असे होण्याची श्यक्यता मे संपेपर्यंत तरी कमीच आहे.)
Thank you for this nice information
ReplyDelete.