Thursday, 16 April 2020

PSI मुख्य परीक्षा 2020 च्या तयारीला लागा आत्ताच

💠Psi मुख्य परीक्षा 2020 हीच वेळ आहे तयारीला लागण्याची.
👉यावेळची Psi ची ऍड मोठी आहे. सध्याची mpsc परीक्षेची झालेली अनिश्चितता पाहता आणि पुढे येणारे आर्थिक संकट पाहता लवकरात लवकर हातात एकतरी पोस्ट असणे गरजेचे आहे. त्यात psi ही मोठी संधी आहे कारण आत्ताची ऍड पाहता पूर्व परीक्षेचा cutoff 44 ते 46 लागू शकतो open चा ज्यांची किमान सर्व syllabus चे 2 reading झाले आहेत त्यांना एवढे मार्क्स नक्कीच मिळतील याची मला खात्री आहे. त्यामुळे आत्ता तुम्ही मेन्स चा अभ्यास किमान 2 reading करून ठेवल्या तर पुढे खूप फायदा होईल आणि psi मेन्स चे कायदे खरंच खूप इंटरेस्टिंग आहेत आणि आत्ताच्या वेळेला लागू पडतात जसे कि crpc144 जमावबंदी, ipc188, ipc307... त्यामुळे सध्याच्या corona वातावरण मध्ये तुमचेपण अभ्यासात मन लागत नाहीये तर हे कायदे नाकी थोडा अभ्यासात इंटरेस्ट निर्माण करतील. मुलींनी सुद्धा PSI पोस्ट कढे पॉसिटीव्हली पाहायला हवे कारण एखादी पोस्ट हातात असणे ही नक्कीच येणाऱ्या काळाची गरज असणार आहे.
👉तुमच्यासाठी PSI चे सर्व कायदे नोट्स pdf मध्ये उपलब्ध करून देत आहे. Download करून घ्या. धन्यवाद



4 comments: